मराठा आरक्षण याचिका कर्ते विनोद पाटील यांच्या देवगिरी या निवासस्थानी बाप्पाचे आगमन प्रतिवर्षी प्रमाणे जोरदार उत्साहात आनंदात होते. यंदाही लाडक्या गणरायाचे आगमन वेगळ्या स्वरुपात,पारंपरिक चाळीस गावकडील वाद्य पथकात ,आकर्षक देखावा.आज त्यांनी  मनोभावे संपूर्ण कुटुंब ,मित्रपरिवार सहित श्रींची प्राणप्रतिष्ठा केली.