जिल्हा नियोजन सभागृहात जालना जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शर्मिला भोसले उपस्थित होते.