परळी , परळी वकील संघाच्या अध्यक्षपदी जेष्ट विधीज्ञ श्री. अँड. व्हि.बी.नागरगोजे यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली.

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

   परळी वकील संघाचे सन 2022-2023 या वर्षी करिता वार्षिक निवडणूक घेण्यात आली.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी श्री. व्हि.बी.नागरगोजे यांनी बाजी मारली .यावर्षी पहिल्यांदाच अध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरसीच्या झालेल्या निवडणूकीत अँड.नागरगोजे यांना 83 मते पडली तर अँड.राजेश्वर देशमुख यांना 62 मते पडली.यावेळी सचिवपदी अँड. गजानन पारेकर व उपाध्यक्ष पदी अँड.बुद्धभुषण उजगरे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी अँड व्हि बी घुले तर सहसचिव पदी अँड ए.ए.शेख यांची निवड करण्यात आली.

    यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.एच.व्ही.गुट्टे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड. राहुल सोळंके यांनी काम पहिले. विजयी पदाधिकारी यांचे अँड.आर.व्हि.गित्ते अँड.प्रकाश मराठे अँड.मिर्झा मंजुर अली अँड.माधवराव मुंडे अँड.दिलीप स्वामी अँड.डि.एल.उजगरे.अँड.नागापूरकर अँड.जीवनराव देशमुख अँड.अनिल मुंडे अँड.डि.पी.कडबाने अँड अविनाश पवार अँड विलास बडे अँड.प्रदिप गिराम. अँड लक्षमण अघाव अँड.दत्तात्रय आंधळे अँड.दत्ता कराड अँँड. सचिन सोळंके अँड बाळासाहेब मुंडे अँड शशीकांत काजळे अँड मनजित सुगरे अँड.कल्याण सटाले अँड संजय रोडे अँड.मार्तँग शिंदे अँड.लक्षमण गित्ते अँड.ज्ञानोबा मुंडे अँड राज इरफान अँड.अमोल सोंळके अँड. मोहन कराड अँँड. सायस मुंडे अँड सचिन सोळंके अँड.जगतकर अँड सोनेराव सातभाई अँड.गिरीश नरवणे अँड.प्रल्हाद फड.अँड.सुनिल सोनपीर अँड.राहुल सोळंके अँड.धनाजी कांबळे अँड. अँड.दिनकर वाघमोडे अँड.केशव अघाव अँड.महरूद्र कराड ईत्यादी यांनी अभिनंदन केले आहे.