रत्नागिरी : शहरातील शिरगाव येथे बेकायदेशीरपणे गावठी दारुची विक्री करणाऱ्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४० वा. करण्यात आली. योगेश सुनील आंबेकर (३३, रा. शिरगाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस नाईक मनोज बंडू लिंगायत (३४, रा. रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार रविवारी सायंकाळी योगेश बेकायदेशीरपणे घडशीवाडी ते कुंभारवाडी जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे गावठी दारूची विक्री करत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून २५० रुपयांची ५ लिटर दारू जप्त करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ग्राहक पेठच्या बचत गट, महिला उद्योगिनींच्या दिवाळी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
रत्नागिरी : रत्नागिरी ग्राहक पेठेतर्फे सलग पंधराव्या वर्षी दिवाळीनिमित्त आयोजित महिला बचत गट,...
સરકારી માધ્યમિક શાળા ગુતાલ ખાતે સાહિત્યિક ઓરડો “ધૂપસળી” નું ઉદઘાટન.
જિલ્લાની જાણીતી સરકારી હાઇસ્કૂલ ગુતાલ ખાતે સત્રના છેલ્લા દિવસે જિલ્લા વિકાસ અધિકારી મેહુલ દવે...
સૌરાષ્ટ્રમાં લમ્પી વાયરસે કહેર મચતા અધિકારીઓ પશુપાલન દવાખાનની મુલાકાતે
સૌરાષ્ટ્રમાં લમ્પી વાયરસે કહેર મચતા અધિકારીઓ પશુપાલન દવાખાનની મુલાકાતે
Kolhapur : राधानगरी-दाजीपूर रस्त्याची दुरावस्था, आपचे आंदोलन...BPN news network
Kolhapur : राधानगरी-दाजीपूर रस्त्याची दुरावस्था, आपचे आंदोलन...BPN news network