मोहरे, ता. पन्हाळा येथील विद्यामंदिर शाळेसमोरील गेटजवळ खेळणाऱ्या ५ वर्षांच्या शंभो आप्पासो आभ्रे या मुलावर भटक्या कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. कुत्र्याने चेहऱ्याचे लचके तोडल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना समजताच शंभू याच्या नातेवाइकांनी धाव घेत मोकाट कुत्र्याला पिटाळले व मुलाची सुटका केली. त्याला मनसे जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके, राम नलवडे यांनी गाडीमधून बोरपाडळे येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे तत्काळ दाखल केले; मात्र तेथे रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्याला कोडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
स्मशान भूमीतील मसनजोगी परीवारासाठी दिलेय टीन शेड......*
अभिनव ऊपक्रमाचे मसनजोगी परीवराने आभार मानले
मंगरुळपीर शहरातील वार्ड क्रमांक एक मधील हिंदू शमशान भूमी मधील वास्तव्यास असणारे , व रात्रंदिवस...
Coronavirus: देश में लगातार दूसरे दिन तीन हजार से ज्यादा कोरोना के मामले, एक्टिव केस बढ़ा रहें टेंशन!
Covid-19 News Updates In India देश में कोरोना के मामलों में मामूली बढ़ोतरी देखने को मिली है।...
જાણો વાવ ધારાસભ્યે એ અમીરામભાઈ આસલ ને શુ કહ્યું..?
ગેનીબેન ઠાકોર..
ধেমাজি জীয়াধল মথাউৰি চিগা ফলত বানাক্ৰান্ত ৰাইজক উদ্ধাৰ অভিযান অব্যাহত ৷ বৰদলনি বালিগাওঁ প্ৰাথমিক বিদ্যালয়ত অস্হায়ী শিবিৰ স্হাপন ৷
আজি ইং ৩১ জুলাই ২০২২ তাৰিখে সন্ধিয়া প্ৰায় ৬.৪০ বজাত ধেমাজি জিলাৰ জীয়াধল নদীৰ বাঢ়নী পানীয়ে...