वैराग :- दहिटणे मुंगशी रोडवर वस्तीवर शेळीपालन कंपाउंडचा कडीकोयंडा तोडून चोरी करत असल्याचा संशय आल्याने फिर्यादी नागनाथ दामू साठे यानी पाठलाग केला . सदर चोर दुचाकीवर दहिटणे गावाकडे दुचाकीवर पलायन करीत असल्याचे दिसले . ग्रामस्थांनी विजय विनोद शिंदे ( रा सौंदणे ता . मोहोळ ) व भुजंग रघू पवार ( रा . गावसूद जि . उस्मानाबाद ) या चोरांचा पाठलाग करून वैराग पोलिसांच्या स्वाधीन केले . ही घटना २ ९ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या दरम्यान घडली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
PM Modi in Gujarat: Kutch के Bhuj में बना अनोखा Museum, जानें खासियत | Bhuj Earthquake Memorial
PM Modi in Gujarat: Kutch के Bhuj में बना अनोखा Museum, जानें खासियत | Bhuj Earthquake Memorial
અરવિંદ કેજરીવાલ જામનગર એરપોર્ટ ખાતે પધાર્યા
અરવિંદ કેજરીવાલ જામનગર એરપોર્ટ ખાતે પધાર્યા
राजस्थान यूनिवर्सिटी में छात्रसंघ चुनाव की मांग का मुद्दा गर्माया,लाठीचार्ज को लेकर हनुमान बेनीवाल ने सरकार को चेताया
छात्रसंघ चुनाव मांग को लेकर गुरुवार को सभी छात्र संगठनों से जुड़े छात्रों ने राजस्थान यूनिवर्सिटी...
ओबीसी आरक्षणासाठीची ९९ टक्के लढाई महाविकास आघाडी सरकारने लढली - मा. छगन भुजबळ
ओबीसी आरक्षणासाठीची ९९ टक्के लढाई महाविकास आघाडी सरकारने लढली - मा. छगन भुजबळओबीसी समाजाला...