लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जंयत्ती निम्मीत जालना येथील तांदुळवाडी खुर्द येथील मातंग समाजाचा हा तरून सचिन ऊर्फ भिमा रमेश तैर पैलवान यांला मी आज दतंक घेत आहे .त्याचा कोल्हापूर येथे तालमीत पाठवून त्याला मोठा पैलवान करण्याच धे ठरवल आहे. हा मुलागा आत्यंत गरीब आहे वडील बिगारी काम करतात ...त्याचा खायचा खर्च ते करू शकत नाही जवळपास २५ हाजार महीना खर्च आहे .तो मी करनार आहे आणी त्याच पुढील शिक्षनाला पन मी मदत करनार आहे .....आज त्याला कोल्हापूर ला तालमी साठी आज रवाना करत आहे .खुप सुंदर त्यांच खेळ आहे तो नक्कीच केसरी होऊ शकतो ...त्याच्या पुढील तालीम साठी माझ्या कडून शुभेछा ....आता त्याची मेहनत खर्च माझा ...जय भिम
लोकशाहीर यांच्या जयंतीनिमित्त जालना येथील तांदुळवाडी खुर्द येथील सचिन उर्फ तेर पैलवान याला सुधाकर भाई निकाळजे यांनी दत्तक घेतले. तरुणाला कोल्हापूर येथील तालमीत पाठवून त्याला मोठा पैलवान करण्याचे ठरवल आहे.
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/07/nerity_d225b1af5befb00ca1318b737f7d3878.jpg)
![Like](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/reactions/like.png)