आपुलकी फौउंङेशनची उच्च व तंञ शिक्षण मंञी चंद्रकांत पाटील यांच्याकङे मागणी
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आपुलकी फौऊंङेशनच्य वतीने डिप्लोमा अभियांत्रिक पदवी झाल्यानंतर बीई सेकंङ ईअरला ऍडमिशन मिळते पण त्याचा(10%) दहा टक्के कोटा इतकाच आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 700 ते 800 विद्यार्थी हे डिप्लोमा पास होतात आणि त्यापैकी फक्त 70 ते 80 विद्यार्थ्यांनाच बीईच्या दुसऱ्या वर्षा साठी प्रवेश दिला जातो त्यामुळे उर्ळरीत विद्यार्थ्यांना प्रवेशापासून अलिप्त रहावे लागते उर्वरीत विद्यार्थ्यांचे त्यामुळे प्रचंङ नुकसान होते या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करुन तात्काळ यावर तोङगा काढावा अशी मागणी मंञी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्याची माहिती आपुलकी फौऊंङेशनचे संस्थापक अध्यक्ष मेहुल भुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली
त्यावर लवकरच तोडगा काढू हा शब्द मंञी महोद्यांनी आपल्याला दिले असल्याचेही मेहुल भुरे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी आपुलकी युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मेहुल भुरे आणि श्रीशै्ल जम्मा व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.