यवतमाळ : महागाव तालुक्यात अतिवृष्टीने संत्रा उत्पादक शेतकरी होळपळून निघाले आहेत. नुकसानीचे सर्वेक्षण करून दीड लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले.परंतु, आठवड्याचा पहिला दिवस असतानाही अधिकारी, कर्मचारी आढळून आले नाही. शेतकरी बराच वेळ अधिकार्यांच्या प्रतीक्षेत थांबले. अखेर संतप्त झालेल्या शेतकर्यांनी तालुका कृषी अधिकार्यांच्या खुर्चीला हार घालून संताप व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sanjay Singh के घर ED Raid को लेकर BJP नेता Kapil Mishra का अटैक, 'कोई भी भ्रष्टाचारी बच नहीं पाएगा'
Sanjay Singh के घर ED Raid को लेकर BJP नेता Kapil Mishra का अटैक, 'कोई भी भ्रष्टाचारी बच नहीं पाएगा'
ગુજરાતની જીવાદોરી મા નર્મદાના દર્શન | Narmada river | Narmada Dam
ગુજરાતની જીવાદોરી મા નર્મદાના દર્શન | Narmada river | Narmada Dam
कुत्र्याच्या तावडीतून रमाकांत पोले यांनी वाचविले निलगायचे प्राण
कुत्र्याच्या तावडीतून रमाकांत पोले यांनी वाचविले निलगायचे प्राण
DK Shivakumar और Siddaramaiah अचानक Delhi क्यों पहुंचे। Cabinet Expansion। Congress | Karnataka News
DK Shivakumar और Siddaramaiah अचानक Delhi क्यों पहुंचे। Cabinet Expansion। Congress | Karnataka News