यवतमाळ : यंदा चांगला पाऊस झाला असून, प्रकल्प भरले आहे. तरीदेखील शहरात नियमित पाणीपुरवठा केला जात नाही. या संदर्भात जिवन प्राधीकरण विभागाच्या अधिकार्यांना विचारणा केल्यास पाइपलाइन फुटली आहे. नियमित वीजपुरवठा होत नाही. असे उत्तर देवून मोकळे होतात. परंतु, उपाययोजना करण्यात येत नाही. पाणी असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कोळीसरे कोठारवाडी येथील नवदांपत्याने केली आत्महत्या
रत्नागिरी : तालुक्यातील कोळीसरे कोठारवाडी येथे नव्याने लग्न झालेल्या दांपत्याने रविवारी पहाटेच्या...
টংলাত জগতগুৰু মহাপুৰুষ শংকৰদেৱৰ ৫৭৪সংখ্যক জন্মোৎসৱ পালন
ওদালগুৰি জিলাৰ টংলাত জগতগুৰু মহাপুৰুষ শ্ৰীমন্তশঙ্কৰদেৱৰ ৫৭৪ সংখ্যক জন্মোৎসৱৰ শ্ৰীমন্তশঙ্কৰদেৱ...
MCN NEWS| करंजगाव येथील आरती ठोकळ हिचे विभागीय धावण्याच्या स्पर्धेत यश
MCN NEWS| करंजगाव येथील आरती ठोकळ हिचे विभागीय धावण्याच्या स्पर्धेत यश
ગીર ગઢડા વિસ્તારમાં એક ઇસમને સોશિયલ મિડીયા ઉપર ફોટો મુકવો ભારે પડયો ફાઇબર હાથાવાળી ચરી સાથે ઝડપી પડ્યો
એસ.ઓ.જી. ગીર સોમનાથ પોલીસ જુનાગઢ વિભાગના ઇન્ચાર્જ પોલીસ મહાનિરીક્ષકશ્રી ગૌતમ પરમાર સ, જુનાગઢ રે...
अहमदाबाद हवाई अड्डे पर ऊष्मापूर्ण स्वागत किया
अहमदाबाद हवाई अड्डे पर ऊष्मापूर्ण स्वागत किया