मुंबई : शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा 'ब्लॅक मंडे' ठरला असून गुंतवणूकदारांना मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागलं. आज शेअर बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 861 अंकांची घसरण झाली. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 246 अंकांची घसरण झाली. आज सेन्सेक्समध्ये 1.46 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,972 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 1.40 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,312 अंकांवर पोहोचला. बँक निफ्टी इंडेक्सही 710 अंकांनी घसरला असून तो 38,276 अंकांवर पोहोचला आहे. जागतिक पातळीवर शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
উজনিত কংগ্ৰেছ খতম: কেবিনেট মন্ত্ৰী যোগেন মহন
উজনিত কংগ্ৰেছ খতম: কেবিনেট মন্ত্ৰী যোগেন মহন
કાંકરેજ તાલુકાના ઉણગામ ખાતે આવેલ ઐતિહાસિક હઠેશ્વર મહાદેવના મંદિરમાં હવન યજ્ઞનું આયોજન
કાંકરેજ તાલુકાના ઉણગામ ખાતે આવેલ ઐતિહાસિક હઠેશ્વર મહાદેવના મંદિરમાં હવન યજ્ઞનું આયોજન
શ્રી સહયોગ વિદ્યામંદિર જસાલી નું ઝળહળતું પરિણામ...
ગુજરાત રાજ્ય માધ્યમિક અને ઉચ્ચતર માધ્યમિક શિક્ષણ બોર્ડ દ્વારા ધોરણ ૧૦ અને ૧૨ નું પરિણામ જાહેર...
क्या आपका बच्चा भी दिनभर देखता है टीवी, तो हो सकता है Myopia का शिकार, इन तरीकों से करें इससे बचाव
कम उम्र में बच्चों में मायोपिया (Myopia in Kids) की समस्या होना काफी मुसीबत भरा हो सकता है। इसकी...
अपघात! एकाला वाचवण्याचा नादात दुसऱ्याचा गेला जीव; मन हेलावून टाकणारी घटना...
सावरगाव: सावरगाव जांब नदीच्या पुलावर अचानक दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नांदात कंटेनर चालकाने...