पाथरी:-रिपब्लिकन सेनेचे महत्त्वपुर्ण बैठक गुरवारी शासकीय विश्रामगृह पाथरी येथे होणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संजय भाग्यवंत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दीली आहे.

       सविस्तर बातमी अशी की,१ सप्टेंबर गुरवार रोजी रिपब्लिकन सेनेची महत्त्व पुर्ण बैठक शासकीय विश्रामगृह पाथरी येथे होणार असल्याची माहीती रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष संजय भाग्यवंत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.या बैठकीस रिपब्लिकन सेनेचे प्रदेश महासचिव राजकुमार सुर्यवंशी हे मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असुन या बैठकीस सर्व आजी-माझी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन तालुका अध्यक्ष संजय भाग्यवंत यांनी केले आहे.