महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व युवा नेते अमित ठाकरे यांच्या आदेशानुसार व संदेश भाई ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शना खाली व दिनेश काशिनाथ मांडवकर पनवेल उप तालुका अध्यक्ष, विश्वास पुंडलिक पाटील पनवेल दुन्द्रे विभाग अध्यक्ष,गुरुनाथ किशोर भोपी दुन्द्रे उप विभाग अध्यक्ष, विद्याधर यशवंत चोरघे नेरे विभाग अध्यक्ष,प्रवीण गोरखनाथ पाटील,कुणाल वसंत फडके आदई विभाग अध्यक्ष, ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड पनवेल तालुक्यातील नेरे व दुन्द्रे विभागातील दिनांक 28/8/2022 रोजी

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

रिटघर, आदर्श गाव शिवनसई आंबे, व नॅचरल होम सोसायटी नेरे येथे मनसेच्या शाखांचे उदघाटन करण्यात आले.उदघाटन प्रसंगी केसरीनाथ दादा पाटील (रायगड जिल्हा सचिव), प्रवीण जी दळवी (रायगड जिल्हा उपाध्यक्ष), आदीतीताई सोनार (रायगड जिल्हा महिला अध्यक्ष),रामदास भाई पाटील (पनवेल तालुका अध्यक्ष), योगेशजी चिले(मनसे महाराष्ट्र प्रवक्ते व पनवेल महानगर अध्यक्ष), गिरीशजी तिवारी (रायगड जिल्हा अध्यक्ष सहकार सेना),अतुल चव्हाण(माजी रायगड जिल्हा उपाध्यक्ष), अनिकेत मोहिते (विद्यार्थी सेना पनवेल तालुका अध्यक्ष), कैलास माली (उप तालुका अध्यक्ष), राकेश भोईर(पनवेल उप तालुका अध्यक्ष), सुजित सोनवणे(पनवेल उप तालुका अध्यक्ष), संजय जी मुरकुटे(पनवेल उप शहर अध्यक्ष), पराग जी बालाड(पनवेल महानगर सचिव), संदीप जाधव(पनवेल उप शहर उपअध्यक्ष नवीन पनवेल), सचिन जाधव(पनवेल परीक्षेत्र चिटणीस वाहतूक सेना), तानाजी पिसे(रस्ते आस्थापना पनवेल महानगर संघटक), प्रीती खानविलकर(पनवेल महिला शहर अध्यक्ष), रोहिणी पाटील(उसरली महिला अध्यक्ष), पूनम यादव (महाराष्ट्र सैनिक), दशरथ मुंडे (विभाग अध्यक्ष पोयंजे), मिलिंद खाडे(महाराष्ट्र सैनिक),

 रितेश पाटील(द्रोणागिरी शहर अध्यक्ष),

 मनोहर पवार (शाखा अध्यक्ष नेरे),

कु अमित केशव पालकर (महाराष्ट्र सैनिक शिवनसई)आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दिवसेंदिवस मनसेकडे तरुणांचा, जनतेचा ओढा वाढत असून रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम तळागाळात जोरात सुरु आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी नवनवीन शाखा स्थापन केले जात आहेत.

नवीन शाखांचे पदाधिकांरी खालील प्रमाणे नियुक्त करण्यात आले

रिटघर शाखा:-

 देवदास भोपी शाखा (अध्यक्ष),

 विनोद भोपी (उपाध्यक्ष),

 अक्षय भोपी (सचिव),

प्रदीप भोपी (उप सचिव),

पंकज भोपी (चिटणीस),

रतीश कडू (सल्लागार),

रुपेश पाटील (खजिनदार),

 विशाल पाटील (सहखजिनदार).

आदर्शगाव शिवणसई आंबे:-

कु समीर संतोष पालकर(शाखा अध्यक्ष),

अशोक चंद्रकांत भोपी(उपाध्यक्ष),

कु प्रथम मदन पाटील(शाखा सचिव),

 सुभाष आत्माराम पालकर(उप सचिव),

सुशांत नारायण पालांडे(सल्लागार),

 मयूर जयवंत पाटील(खजिनदार),

कु मुकेश अनंता पालकर(सहखजिनदार).

नॅचरल होम सोसायटी नेरे शाखा:-

रुपेश यादव (शाखा अध्यक्ष),

कु सर्वेश घाडी (उपाध्यक्ष),

प्रवीण साने(सचिव),

आशिष करंजवकर(उपसचिव), रुपेश काळे (खजिनदार),

 गोविंद पराडकर(सहखजिनदार).