हवेली येथील डीसी फिटनेस क्लब या ठिकाणी रक्तदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योजक दादा चौधरी हे उपस्थित होते. यावेळी ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. रक्तदान व समाज हितासाठी राबवले जाणारे अनेक उपक्रम मी राबवणार असून समाजितासाठी माझे कायमच प्राधान्य राहील. असे मत अदित्य वाघमारे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, तरुणाईचा राजकारणाकडे जाण्याचा कल वाढत चालला आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करता यावी यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहे. शरीर तंदुरुस्त रहावे हा संदेश तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः डीसी फिटनेस क्लबची उभारणी केली आहे. असे ही ते म्हणाले.सदर कार्यक्रमाला लता शिरसाठ, दसरत वाळके, राहुल वाळके, प्रदीप वाघमारे, सचिन वाघमारे, कुमार वाघमारे, उस्मान पठाण, पी. आर. पाटील, अविनाश गायकवाड, कैलास सातरस, कुलदीप वाळके, माऊली शितोळे, संतोष जमादार आदी उपस्थित होते..
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
श्रावण माह के आखिरी सोमवार पर दाहोद के पार्वती नगर के शिव मंदिर छप्पन भोग समेत के आयोजन
श्रावण माह के आखिरी सोमवार पर दाहोद के पार्वती नगर के शिव मंदिर छप्पन भोग समेत के आयोजन
મારાં ઘરના દરવાજા હંમેશા માટે ખુલ્લા રહેશે પ્રવિણ માળી /SABANDH BHARAT NEWS /DEESA
મારાં ઘરના દરવાજા હંમેશા માટે ખુલ્લા રહેશે પ્રવિણ માળી /SABANDH BHARAT NEWS /DEESA
Chennai Flood: चेन्नई शहर में Michaung Cyclone का असर, आख़िर कब रुकेगी बारिश (BBC Hindi)
Chennai Flood: चेन्नई शहर में Michaung Cyclone का असर, आख़िर कब रुकेगी बारिश (BBC Hindi)