विपुल शितोळे हवेली तालुका शिवसेना (शिंदे गट) अध्यक्षपदी.

हवेली/प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्षपदी विपुल शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार शरद सोनवणे उपसभापती राजेश जवळेकर अरुण गिरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.