बीडकडे येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला इरटिका गाडीने जोराची धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना आज (रविवारी) दुपारी चार वाजता बीड- वडवणी रस्त्यावर घडली.अधिक माहिती अशी की, मौज रस्त्यावर सदरील अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की दोघेही जागीच ठार झाले. दुपारपर्यंत या दोघांची ओळख पटलेली नव्हती. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह शवविच्छदनासाठी जिल्हा रुग्णालया दाखल केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AAPએ 10 ઉમેદવાર જાહેર કર્યા, ચૂંટણી પહેલાં તમામ 182 ઉમેદવાર જાહેર કરશે ઇટાલિયા-ઇસુદાન પણ ચૂંટણીડશે
AAPએ 10 ઉમેદવાર જાહેર કર્યા, ચૂંટણી પહેલાં તમામ 182 ઉમેદવાર જાહેર કરશે ઇટાલિયા-ઇસુદાન પણ ચૂંટણીડશે
બનાસકાંઠા વાવમાં વાવેતર કરેલ પાક પાણીમાં ગરકાવ
#buletinindia #gujarat #banaskantha
PM Modi launches Project Cheetah at Kuno National Park, Madhya Pradesh
PM Modi launches Project Cheetah at Kuno National Park, Madhya Pradesh
बांधवगढ़ टाइगर रिजर्व में हाथी के बच्चे को मारकर खा गए बाघ, शरीर का पिछला हिस्सा गायब
बांधवगढ़ टाइगर रिजर्व के पनपथा कोर रेंज में बाघ और हाथी के बच्चे के बीच हुए संघर्ष में हाथी की...