व्याड:- (नितीन थोरात) गेल्या काही महिन्या पासून व्याड येथील बौद्ध वाड्यात खांब वरील लाईट नसल्याने बौद्ध वाड्यात अंधाराचे सावट कायम आहे.सध्या शेतातील निदनी कुरपणी चे काम असून महिला भगिनी याना सकाळीच उठून विहीर मधील पाणी काढण्याचा त्रास होतो. काल व्याड येथील बौद्धवाड्यातील विहिरी मद्ये महिला चा तोल जाताना बचावली आहे.अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.तरी ही ग्राम पंचायत या कडे दुर्लक्ष करत असून.लाईनमन हे लाईट लावण्यास मनाई करत आहे .तरी सदर प्रकरणात ग्राम पंचायत ने लक्ष देत त्वरित विहीर जवळीक लाईट बसवण्यात यावे अशी ग्रामस्थ ची मागणी आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सामाजिक उपक्रमांनी नवरात्र महोत्सव साजरा करणार -प्रा.सचिन उबाळे
श्री.अंबिका तुळजाई नवरात्र महोत्सव सुभाष रोड बीड,अध्यक्षपदी भोला जाधव,सचिव पदी गणेश ढवळे यांची...
Janjatiya Gaurav Diwas at Itanagar: Guv felicitates Divyangjan sportsperson
Governor BD Mishra participated in the Janjatiya Gaurav Diwas celebration – which is...
ઠાસરા પાલિકા નાં ડમ્પીંગ યાર્ડ માં કચરો બાળવાંમાં આવતાં ધુમાડા નાં કારણે ફેલાતાં પ્રદુષણ થી સ્થાનિકો હેરાન.
ગુજરાત સરકાર દ્વારા હાઇકોર્ટના દેશથી ગુજરાતમાં પ્રદૂષણના ફેલાય તે માટે કેટલાક કાયદાઓ ઘડવામાં...
માલધારી સમાજની વેદના રેલી
#buletinindia #gujarat #ahmedabad