यवतमाळ : अन्न औषध व प्रशासन मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे कोरोना चाचणी केली व ती पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाईन व्हायला सांगितले आहे. संपर्कात आलेल्याना काही त्रास किंवा लक्षणे असेल तर त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी,असे आवाहन मंत्री राठोड यांनी केले आहे. पोळ्याच्या सणाला यवतमाळ येथील समता मैदानावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावून शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, हे विशेष.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
શહેરના સયાજીપુરા વિસ્તારમાં પાલિકાની ઢોર પાર્ટી દ્વારા ઢોર પકડવાની કાર્યવાહી હાથ ધરવામાં આવી
શહેરના સયાજીપુરા વિસ્તારમાં પાલિકાની ઢોર પાર્ટી દ્વારા ઢોર પકડવાની કાર્યવાહી હાથ ધરવામાં આવી
'India greater than any entity’: Congress leader questions party, 25 allies over coalition name
Sharmistha Mukherjee expresses unhappiness over the opposition alliance naming itself...
नेमप्लेट विवाद पर NDA के अहम सहयोगी ने किया UP सरकार का विरोध, जयंत चौधरी बोले- क्या कुर्ते पर भी लिख लें नाम?
यूपी में योगी सरकार ने कांवड़ यात्रा के रास्तों पर दुकानदारों के नाम लिखवाने का फऱमान सुनाया तो...
70 साल बाद भारत में जन्मा पहला चीता, Kuno National Park से आई खुशखबरी
मध्य प्रदेश के श्योपुर जिले में कुनो नेशनल पार्क (Kuno National Park) में मादा चीता साशा की मौत...