सोलापुरात निवृत्त कर्मचारी समन्वय समिती व पेन्शन संघटनेच्या वतीने क्षेत्रीय आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय सोलापूर येथे पेन्शन वाढीसाठी व विविध मागण्यासाठी निवेदन देण्यात आले यामध्ये किमान दरमहा 9 हजार रुपये व महागाई भत्ता मिळावा अशा प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होऊन मिळावी यासाठी गेल्या दहा वर्षापासून दिल्ली येथील जंतर मंतर रामलीला मैदान या ठिकाणी धरणे आंदोलन करून सरकारचा लक्ष घेतला आहे परंतु आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने यापेक्षाही तीव्र आंदोलन इशारा यावेळी देण्यात आला आहे दरम्यान या धरणे आंदोलनामध्ये निवृत्त कर्मचारी संघटना समन्वयक समितीचे अध्यक्ष हरिभाऊ नरखेडकर, अशोक कोड गुडे, दत्तात्रय जमादार व आदी पेन्शन यास मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संबंधित आयुक्तांना विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं