यवतमाळ : कौटुंबिक वादात पतिने पत्नीवर चाकूने हल्ला करून खून केला. उमरखेड येथिल एकच खळबळ उडाली आहे.  अश्विनी विशाल पोंगाडे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.  ती चार महिन्यापासून तिच्या भावाच्या घरी उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे राहत होती.  हा खून तिचा पती विशाल नारायण पोंगाडे (वय 40 वर्ष रा. पुसद )याने केला असल्याचे मृतकाच्या भावाने शाम कदम यांनी सांगितले आहे. मृतक महिलेला एक मुलगा व दोन मुली  आहे .आरोपी फरार असून उमरखेड पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं