पाथरी-- प्रतिनिधी:-डॉ.आण्णासाहेब जाधव यांच्या वतीने अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे दि.27 ऑगस्ट राेजी यशवाडी येथे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जि.प. चे दादासाहेब टेंगसे यांनी जि.प.च्या सेस फंडातून यशवाडी येथील संस्थानला सोलार पॅनल किटसाठी दहा लाख रुपये मदत जाहीर केली. या वेळी अच्युत महाराज यांच्या हस्ते दादासाहेब टेंगसे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अच्युत महाराज शिंदे,1008 ह.भ.प.शिवेंद्रसिंव महाराज यशवाडी संस्थान व सर्व भक्त मंडळी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
गेवराई शहरातील बायपास रस्ता दुरुस्त करावा -कांडेकर
परळी (प्रतिनिधी ) गेवराई शहरातून जात आसलेला बायपास टू बायपास हा रस्ता मुख्य असुन या रस्ताची मागिल...
एसपी मीना ने संभाला कार्यभार, पुलिस टुकड़ी ने दिया गार्ड ऑफ ऑनर
बून्दी। जिले के नए पुलिस कप्तान राजेन्द्र मीना ने बुधवार दोपहर कार्यभार संभाल लिया।
इससे...
ખાપટ સર્વિસ સ્ટેશન સામે જાહેરમાં જુગાર રમતા ચાર ઈસમોને પકડી પાડતી પોલીસ
ખાપટ સર્વિસ સ્ટેશન સામે જાહેરમાં જુગાર રમતા ચાર ઈસમોને પકડી પાડતી પોલીસ
Harms of Sugar: चीनी है आपकी सेहत की दुश्मन, डायबिटीज ही नहीं अन्य बीमारियों का भी बढ़ाती है जोखिम
शुगर हमारी डाइट का एक अहम हिस्सा बन चुका है। चीनी के सफेद छोटे दानें आपके खाने की मिठास तो बढ़ाते...