पाथरी-- प्रतिनिधी:-डॉ.आण्णासाहेब जाधव यांच्या वतीने अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे दि.27 ऑगस्ट राेजी यशवाडी येथे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जि.प. चे दादासाहेब टेंगसे यांनी जि.प.च्या सेस फंडातून यशवाडी येथील संस्थानला सोलार पॅनल किटसाठी दहा लाख रुपये मदत जाहीर केली. या वेळी अच्युत महाराज यांच्या हस्ते दादासाहेब टेंगसे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी अच्युत महाराज शिंदे,1008 ह.भ.प.शिवेंद्रसिंव महाराज यशवाडी संस्थान व सर्व भक्त मंडळी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વઢવાણના ખેરાડી ગામે મહિલા પર ધારીયા વડે જીવલેણ હુમલો:લોહિલુહાણ હાલતમાં હોસ્પિટલમાં ખસેડાઇ
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના વઢવાણ તાલુકાના ખેરાડી ગામે મહિલા પર ધારીયા વડે જીવલેણ હુમલાની ઘટનાથી ચકચાર...
Telangana News: टीचर के ट्रांसफर के बाद बच्चों ने छोड़ा स्कूल, पीछे-पीछे पहुंच गए बच्चे | Aaj Tak
Telangana News: टीचर के ट्रांसफर के बाद बच्चों ने छोड़ा स्कूल, पीछे-पीछे पहुंच गए बच्चे | Aaj Tak
Vodafone idea Tariff Hike: VI के नए मोबाइल रिचार्ज प्लान आज से लागू, 500 रुपये से कम में कौन-सा Plan है बेस्ट
आज यानी 4 जुलाई से वोडाफोन आइडिया ने भी अपने ग्राहकों के लिए मोबाइल रिचार्ज प्लान की कीमतें बढ़ा...
तळणी येथे२८८ शिधा पत्रीका धारकांना आनंदाचा शिधा वाटप
तळणी येथे२८८ शिधा पत्रीका धारकांना आनंदाचा शिधा वाटप
30 फूट लांब, 8 टन वजन; आढळला व्हेल मासा । Hpn Marathi News
30 फूट लांब, 8 टन वजन; आढळला व्हेल मासा । Hpn Marathi News