अहेरी नगर पंचायतचे शिष्टमंडळानी घेतली जिल्हाधिकारी साहेबाची भेट व विविध विषयांवर चर्चा

      माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात

   अहेरी(गडचिरोली)-अहेरी नगर पंचायत मधील शिष्टमंडळानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेवुन अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाबाबत चौकशी करण्यात यावी आदि बाबत निवेदन देवून अहेरी नगर पंचायत मधील विविध विकास कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात असून जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजय भाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात अहेरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष कु.रोजा करपेत,नगर पंचायतचे उपाध्यक्ष श्री.शैलेशभाऊ पटवर्धन, नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मीना माणिक ओंडरे ,नगरसेविका सौ.जोतीताई सड़मेक,नगरसेविका मा.निखत रियाज शेख,नगरसेवक मा.विलास सिडाम,नगरसेवक मा.विलास गलबले,नगरसेवक मा.महेश बाकेवार,स्वीकृत नगर सेवक मा.प्रशांत गोडसेलवार,मा.अजयभाऊ सडमेक उपस्थित होते.