बिडकिन येथील महादेव साखर बारव येथे दिपोत्सव साजरा....

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात तयार झालेल्या बिडकिन येथील बाजारतळातील महादेव साखर बारव येथे दिप उत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ११०० पणत्या चा वापर केला असून पुर्ण बारवावर भव्यदिव्य रांगोळी काढली होती.यावेळी या क्षणाला बिडकिन व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ‌