राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पालम तालुकाध्यक्षपदी बळीराम चवरे
पालम प्रतिनिधी
पालम राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या पालम तालुका अध्यक्षपदी सायळा येथील उपसरपंच बळीराम मुंजाजी चवरे यांची निवड करण्यात आली आहे परभणी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी भवन येथे मराठवाडा प्रमुख चंदन बसवराज जिल्हाध्यक्ष रितेश काळे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड केली आहे या निवडीने तालुक्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले