अज्ञात त्रिकुटाने ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून मोबाईलचा पासवर्ड घेऊन त्याच्या मोबाईलमधून 92 हजारांची रक्कम गुगल पेद्वारे स्वतःच्या खात्यात वळती करून घेतली. तसेच त्यानंतर पलायन केल्याची घटना नुकतीच कळंबोली येथे घडली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील त्रिकुटाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. त्रिभुवन यादव (45, रा. कळंबोली, सेक्टर-20) असे लुटमार झालेल्या चालकाचे नाव आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દેશની વિકાસયાત્રાનું નેતૃત્વ આપણું ગુજરાત કરી રહ્યું છે : પ્રેરકભાઈ શાહ
હિંમતનગરમાં ગુજરાત ભારતનું ગ્રોથ એન્જિન વિષય પર વક્તવ્ય
હિમતનગર
દેશની વિકાસયાત્રાનું નેતૃત્વ આપણું ગુજરાત કરી રહ્યું છે : પ્રેરકભાઈ શાહ
હિંમતનગરમાં ગુજરાત...
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ द्या !शेख मोहसीन
गेवराई तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांची केवळ बँक खाते ला के.वाय.सी नसल्यामुळे शिष्यवृत्ती जमा...
Kerala Fireworks Accident: दिवाली से पहले केरल में दर्दनाक हादसा, 150 से अधिक घायल | Aaj Tak
Kerala Fireworks Accident: दिवाली से पहले केरल में दर्दनाक हादसा, 150 से अधिक घायल | Aaj Tak
बहादरपूर ग्रामस्थांच्या वतीने कै.मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण@news23marathi
बहादरपूर ग्रामस्थांच्या वतीने कै.मेटे साहेबांना श्रद्धांजली अर्पण@news23marathi