लग्नपूर्वी काढलेले फोटो विवाहितेच्या पतीच्या मेलवर आणि व्हाट्सअपवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी एका विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.24) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजाजनगर येथील 25 वर्षीय विवाहिता शिऊर येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेली होती. याच दरम्यान, तिचे याच गावातील एका युवकांशी प्रेम संबंध जुळले होते. विशेष म्हणजे दोघेही नंतर त्याच गावातील एका संस्थेत नोकरीला लागले, तेव्हाही त्यांचे प्रेम संबंध सुरू होते. या दरम्यान दोघांनी फिरायला जाऊन एकत्र फोटो पण काढले. शिवर येथील एका संस्थेत सोबत कामाला होते. दरम्यान दोघांचीही वेगवेगळ्या जीवनसाथी सोबत लग्न झाले. पीडिता पतीबरोबर पुण्याला गेली त्यानंतर ती पुन्हा माहेरी आली असताना 10 मार्च रोजी तिचे लग्न पूर्वीचे फोटो तिसऱ्याच आरोपीने पीडितेच्या पतीच्या व्हाट्सअपवर आणि मेलवर व्हायरल केले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी शोध घेतला असता ते फोटो आरोपी तुषार सुकलाल साबणे याने मेलवरून फोटो पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे साबणे याच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता हे फोटो तुषार साबणे यांच्यापर्यंत पोहोचले कसे त्याला फोटो कोणी शेअर केले होते याचा शोध पोलीस घेत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
टाइगर कन्वर्जेवेशन प्लान को मिले मंजूरी तो पर्यटको से आबाद हो रामगढ टाईगर रिजर्व
बून्दी। गुरूवार को लोकसभाध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय वन एवं पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव और प्रदेश...
આ બેન ચાઈનીઝ એપ્સનું પ્લેસ્ટોર પર નામ બદલી દેવામાં આવ્યું, શું તમે તેને ડાઉનલોડ કરી છે?
વર્ષ 2020 માં, ગલવાનમાં ચીની સેના સાથેની અથડામણ પછી, ભારત સરકારે ચાઇનીઝ મોબાઇલ એપ્સ પર પ્રતિબંધ...
एग्जाम अच्छा न होने पर 14 वर्षीय लड़की ने रची थी झूठी कहानी, फर्जी निकला छेड़छाड़ और किडनैपिंग का केस
नई दिल्ली। दिल्ली के भजनपुरा इलाके में छेड़छाड़ का विरोध करने पर एक 14 वर्षीय बच्ची पर हमले...
બનાસકાંઠા આવતીકાલે ઉમેદવારોના ભાવિનો ફેંસલો@live24newsgujarat
બનાસકાંઠા આવતીકાલે ઉમેદવારોના ભાવિનો ફેંસલો@live24newsgujarat