चांदवड मुख्य अधिकाऱ्यांचे नवीन गडी नवे राज्य ,नागरिकांच्या पदरी मात्र अपेक्षाच. 

चांदवड नगरपरिषद मध्ये वारंवार निवेदन देऊन कदाचित एखाद्या काम मार्गी लागते, मात्र नवीन मुख्य अधिकारी पाटील हजर झाल्यानंतर प्रथम कॅबिनमध्ये वातानुकुलीत यंत्र येश AC बसविण्यात आले.तातडीने बांधकाम व दुरुस्ती करून नवीन केबिन बनवण्यात आली. असो मात्र नागरिकांच्या समस्यांची काय या प्रश्नाचे उत्तर शहरात नवीन गडी नवे राज्य येऊन अध्याय मिळालेले नाही काही सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकाऱ्यांनी नाले साफसफाई बाबत निवेदन दिले आहेत. ते कामे करण्यासाठी मात्र पालिकेकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी वरून परवानगी घ्यावी लागते. बस स्टॅन्ड शेजारी नाला अस्वच्छ अवस्थेत असून पालिकेचे अधिकारी आल्यावर पाण्याचा प्रवाह सुरू आहे .ना बस मग अशा भूमिकेत वातावरणात त्यांना शहरात जागोजागी विखरलेल्या प्लास्टिकचा कचरा वाढलेला झुडपे दिसतच नसावी का हे आचार्य आहे .नवीन नळ कनेक्शन साठी केलेले खड्डे बुजवले जात नाहीत अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये मुरूम न टाकल्याने त्याचा आकार वाढत चाललेला असून पाणी आणल्याने वादविवाद होतात. आठवडे बाजार मनमाड रस्त्यावर भरतो हा रस्ता तो बदली झाल्याने वाहतूक वाढले असून गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावतात यामुळे अपघात करू शकतात. गुजराती नगर पाण्याच्या टाकीजवळ रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे याचे घोडे नेमके कुठे आणले असा प्रश्न पडला आहे.