चांदवड शहरातील चांदवड मनमाड रोड वरून गणुर चौफुली येथून दुचाकी चोरीला गेली यासंदर्भात सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रज्जाक नोरनशहा कादरी राहणार डावखर नगर चांदवड यांची क***** रंगाची दुचाकी एम एच 15 एफ के 32 17 ही असून तिच्या पाठीमागील नंबर प्लेटवर मेहंदी मोबाईल असे नाव होते ती दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची फिरत कादरी यांनी चांदवड पोलीस ठाण्यास दिली असता या फिर्यादीवरून चांदवड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस नाईक डीएम सुरू तपास करीत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Diwali To Diwali | आज कौन से Stocks में निवेश से आपका दिवाली बन सकता है एकदम शुभ कमाई वाली?
Diwali To Diwali | आज कौन से Stocks में निवेश से आपका दिवाली बन सकता है एकदम शुभ कमाई वाली?
પાટણમાં A.C.Bની સફળ ટ્રેપ, ITIના સુપરવાઇઝર ઇન્સ્ટ્રક્ટર તથા સિક્યુરિટી ગાર્ડને લાંચ લેતા ઝડપી પાડ્યા
પાટણમાં A.C.Bની સફળ ટ્રેપ, ITIના સુપરવાઇઝર ઇન્સ્ટ્રક્ટર તથા સિક્યુરિટી ગાર્ડને લાંચ લેતા ઝડપી પાડ્યા
Shimla Shiv Mandir Landslide : भयानक मंज़र देख Rescue Team के उड़े होश! फिर जो हुआ...!Himachal
Shimla Shiv Mandir Landslide : भयानक मंज़र देख Rescue Team के उड़े होश! फिर जो हुआ...!Himachal