NAVI MUMBAI || ICL कॉलेज च्या भोंगळ कारभारा विरोधात अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेचे आंदोलन....
Anchor -: नवी मुंबई वाशी येथील ICL कॉलेज विध्यार्त्यांकडून भरमसाट फि आकारून मुलांना महाविध्यालायत मूलभूत सोयीसुविधा पूर्वत नाल्याचे मुलांनी अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेच्या सदस्यांच्या निदर्शनास आणले असता आज ICL कॉलेजच्या विध्यार्थ्यांन सोबत अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेच्या सदस्यांनी कॉलेजच्या प्रवेशद्वारा समोर आंदोलन करत प्राचार्यांना 30 ताईखेपर्यंतचा अल्टीमेंटम देत विध्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास टाळे बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या वेळी ICL कॉलेजच्या भोंगळ कारभारा विरोधात जोरदार घोषणा देखिल देण्यात आल्या.
बाईट -: अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेचे सदस्य