स्थानीक पत्रकार समिती कडुन पोलीस अधिक्षक. कलवानीया यांचा सत्कार.

बिडकीन / प्रतिनिधी

. जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया हे बिडकिन पोलीस ठाणे येथे. वार्षीक तपासनी व आगामी काळात येणाऱ्या सण उत्सव व कायदा सु. व्यवस्था चा आढावा बैठकी साठी पोलीस ठाण्यात भेटी देऊन पोलीस पाटील यांना सुचना व मार्गदर्शन केले . तद नतंर स्थानीक प्रतीष्ठीत नागरीक व पत्रकारांशी संवाद साधला . या वेळी औरंगाबाद जिल्हा पत्रकार संरक्षण समीती अध्यक्ष. सुनील खराबे पाटील यांनी पोलीस अधिक्षक मनिष कवलानिया. यांना केंद्रीय गृह मंत्रालया कडुन त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन यंदा च्या स्वातंत्र्य दीनी राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केल्याने त्यांचा पत्रकारा तरफे अभीनदंन व शॉल पुष्प देऊन सत्कार केला व पोलीस उपाअधीक्षक. डॉ नेहुल पाटील यांना सुध्दा पुरस्कार मीळाल्याने स्थानीक पत्रकारांनी सत्कार केला आहे . या वेळी स. पो. नि . संतोष माने व सर्व अधीकारी कर्मचारी व जेष्ट पत्रकार नंदकुमार वैदय . जेष्ट पत्रकार हसन चाऊस , सुनील खराबे ,महेश वैदय,सऊद चाऊस ,दीलीप जोशी, . यांची उपस्थीती होती . या वेळी पत्रकांराशी संवाद साधला व बिडकीन पोलीस ठाण्या च्या कार्या विषयी समाधान व्यक्त केले आहे . अनेक प्रकरणाची दोष सीध्दी व कायदा व सु. व्यवस्थेचा आढावा घेऊन सुचना केल्या आहे .