ताडकळस, वझुर आणि कावलगाव सर्कल प्रभारीपदी कैलास काळे, युवक तालुकाध्यक्षपदी मारोती मोहिते आणि ताडकळस शहर अध्यक्षपदी उत्तमराव अंभोरे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच खडाळाचे सरपंच उत्तमराव शिंदे, उपसरपंच कुंडलिक शिंदे, दत्तराव घनवटे व प्रकाश तुवर यांचाही मित्रमंडळात आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला.