अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, परमपूज्य कानिफनाथ महाराज नानिजधाम यांच्या आशीर्वादाने. तालुका सेवा समिती च्या वतीने संतसंग सेवा केंद्र वाळकी गावामध्ये श्रावण मास निमित्ताने अतिशय आनंदी अध्यात्मिक वातावरणामध्ये गावातील गुरुमाऊलींच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून वाळकी गावातील युवा,युवती,महिला मंडळींनी अतिशय आद्यामिक वातावरणामध्ये ऐक दिवसीय अखंड पारायण सोहळ्यासाठी गावातील भक्तगणांनी सहभाग घेतला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत पारायण सोहळा संपन्न झाला, गावातील सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन अतिशय सुदंर नियोजन केले... यावेळी कार्य क्रामासाठी प्रमुख पाहुणे
मराठवाडा बिगेडिअर संतोष पाध्ये, जिल्हा सहकर्नल बळीराम पाटिल, तालुका कॅप्टन प्रकाश शिंदे, तालुका सामाजीक उपक्रम प्रमुख राजु नरवाडे, तालुका धर्मक्षेत्र प्रमुख अमोल नरवाडे, बाभळी सेवाकेंद्र अध्यक्ष पाडूरंग नरवाडे,निवघा सेवा केंद्र अध्यक्ष गजानन अंबोरे, हारडफ आरती प्रमुख प्रकाशराव सुर्यवशी, विनायक कदम,पंडितराव सुर्यवंशी यांनी भेट दिली
सर्व तालुका कमिटी,जिल्हा कमिटी,तालुका कमिटी,संतसंग कमिटी उपस्थित होते..
गावातील सर्व कार्यकर्ते कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
तालुका प्रतिनिधी- सिध्देश्वर मठपती