विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी | पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विरोधकांनी आजही विधानभवनाच्या पायर्‍यांवर शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओला दुष्काळ जाहीर करा.....