राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने दत्तापूर येथील यशस्विनी भवन येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते . यावेळी मुंबई विद्यापीठाचे ठाणे जिल्हा समन्वयक जीवन विचार सर फोटोज क्लासेसची श्री अशोक मिश्रा अधिकारी श्री रोशन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वराज्य गजानन कुबडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शहरातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पडते प्रभाकर पाटील संदीप गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.