संगोगी येथे ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून वादळी ठरल्याने ग्रामसभा रद्द सरपंच बसवराज निम्मे
अक्कलकोट तालुक्यातील मौजे संगोगी आ येथे आज दिनांक 23 रोजी हनुमान मंदिर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामसभा भरले त्यात गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवड होणारा होते अध्यक्ष निवड करण्याकरिता ग्रामसेवक सादिक वळसंगकर यांनी ग्रामसभेत सांगितले की आजच्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष निवड करण्यात येणार आहे गावातील ग्रामसभेत हजर असलेल्या पैकी एकाचे नाव सुचवा म्हणाले अध्यक्ष होण्यावरून वादळी ठरल्याने आजचे ग्रामसभा रद्द करण्यात आल्याची घोषणा सरपंच बसवराज निम्मे ह्यांनी सांगितले पुढे चार-पाच दिवसात ग्रामसभा घेऊन तंटामुक्त अध्यक्ष निवड निवडणूक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे ग्रामसभेत सरपंच यांनी सांगून सभा संपल्याचे सांगितले