यवतमाळ : आशा व गटप्रवर्तकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही त्या सोडविल्या जात नाही. आशा वर्करचे पाच महिन्यापासून मानधन थकीत असल्याने संताप व्यक्त करीत आयटकच्या नेतृत्वात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आशा कर्मचार्यांकडून काम करून घेतले जाते. परंतु, त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही. अधिकारी,कर्मचार्यांचे वेतन वेळेवर केले जाते. आशा वर्करला तोकडे मानधन आहे. तेदेखील वेळेवर मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. वेळेत मानधन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Suicide News: युवा नेता शरण भट्टी ने ट्रेन के आगे कूदकर की आत्महत्या, बीजेपी के युवा विंग में थे शामिल
अमलोह के पूर्व कैबिनेट मंत्री काका रणदीप सिंह के नजदीकी रहे युवा नेता शरण भट्टी ने ट्रेन के आगे...
પ્રોહીબીસનના ગુનામાં નાસતો ફરતો આરોપી કસક ખાતેથી ઝડપાયો
પ્રોહીબીસનના ગુનામાં નાસતો ફરતો આરોપી કસક ખાતેથી ઝડપાયો
Top Trades Next Week | बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश Strategy
Top Trades Next Week | बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश Strategy
6 PACK ABS WORKOUT (Lose Belly Fat) | 5분 식스팩 복근 운동 (복부지방 태우기)
6 PACK ABS WORKOUT (Lose Belly Fat) | 5분 식스팩 복근 운동 (복부지방 태우기)