यवतमाळ : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नुकतेच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. 13 हजार600 रुपयात शेतकऱ्यांचे काहीही होणार नाही. शेतकऱ्यांची दिशाभूल न करता हेक्टरी75 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते देवानंद पवार यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जेसीआई कोटा स्टार ने शीतल जल के प्याऊ का शुभारंभ किया
जेसीआई कोटा स्टार ने गर्मी के प्रभाव को देखते हुए शनिवार को सुभाष नगर द्वितीय में शीतल जल के...
NEET UG 2024 Hearing: NEET पेपर लीक पर Supreme Court में बड़ी सुनवाई | NEET Paper Leak | NTA
NEET UG 2024 Hearing: NEET पेपर लीक पर Supreme Court में बड़ी सुनवाई | NEET Paper Leak | NTA
બેઢીયા પાસે રા. કા ની મુવાડી ગામે પ્રાથમિક શાળામા સીસીટીવી કેમેરા કાઢી નાખવા ની તજવીજ જાણો શુ હકીકત.
કાલોલ તાલુકાના બેઢીયા પાસે રા. કા ની મુવાડી ગામે આવેલ પ્રાથમિક શાળામા છેલ્લા ઘણા સમયથી અસામાજિક...