अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी मध्ये  विरभद्रेश्वर यात्रेनिमित्त अग्नीसोहळा कार्यक्रम आयोजित केले होते.

 विरभद्रेश्वर पालखी ची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गवरून काढण्यात आला आहेत. त्यानंतर अग्नी सोहळा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुक्यातील मोठया प्रमाणात भाविक  भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.