यवतमाळ जिल्ह्यातील पूर नुकसानीची पाहणी दौऱ्यावर आलेल्या राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उमरखेड तालुक्यातील वरुड बीबी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतात सर्व शेतकरी शेतमजूर सोबत बसून बेसन भाकरी आस्वाद घेतला आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा संपविला याठिकाणहुन सत्तार हे नांदेड कडे रवाना झाल