यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरच महिलेची प्रसूती झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे. शुभांगी सुदर्शन हापसे (रा. टाकळी), असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कुणीच नसल्याने गेटवरच महिलेची प्रसूती झाले. यात जन्मलेल्या नवजात शिशूचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून कोण कर्मचारी उपस्थित होते. कोण दौऱ्यावर होते, सर्वच रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे. यात जे कर्मचारी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ઘરમાં ડાઈનીંગ ટેબલ કેવું હોવું જોઈએ ?
#buletinindia #gujarat #
देशात मोदीजींचं नेतृत्व निर्विवाद, जनसामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर तीन राज्यात भाजप सत्तापदि स्वार-शिवराज पाटील गाडीवान
सिध्देश्वर मठपती-नांदेड जिल्हा प्रतनिधी
...
138 નવા વેચાણ કેન્દ્રો સાબરકાંઠા જિલ્લામાં
૮ જિલ્લાઓની પ્રકૃતિક-કૃષિ કામગીરીની સમીક્ષા રાજ્યપાલશ્રીએ ગાંધીનગર ખાતેથી વર્ચ્યુઅલ માધ્યમથી કરી...
PORBANDAR પોરબંદરમાં કલેકટર બંગલા પાસે પશુ દવાખાનાનું બિ૯ડીંગ બિસ્માર બન્યું 12 11 2022
PORBANDAR પોરબંદરમાં કલેકટર બંગલા પાસે પશુ દવાખાનાનું બિ૯ડીંગ બિસ્માર બન્યું 12 11 2022
MCN NEWS| तलवाडा येथील बालसंस्कार शिबिराची हरी कीर्तनाने सांगता
MCN NEWS| तलवाडा येथील बालसंस्कार शिबिराची हरी कीर्तनाने सांगता