यवतमाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी झाला. ही घटना घाटंजी तालुक्यातील टिटवी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे.  कर्णू पेंदोर,असे जखमीचे नाव आहे. सदर व्यक्ती जंगलात शेळी चारण्या करिता गेला असता त्याच्यावर वाघाने हला केला. सुदैवाने 4 व्यक्ती असल्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे