जालना शहरालगत भोलेश्वर संस्थानचे मठाधिपती शिवस्वरूप सच्छितानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावन महिन्यात गेल्या अनेक वर्षापासून शहागड ते बर्डी पाई दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते सदरील दिंडी सोहळा 4 दिवसाचे आयोजन करण्यात येते शनिवार रोजी जालना येथे आगमन झाले झाले असता बांडे परिवाराच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले त्याच प्रमाणे भोजन व्यवस्थाही करण्यात आली सदरील दिंडी रविवार रोजी जालना शहरातून मार्गस्थ होत असताना जय भोले च्या गजराने शहर दुमदुमून गेले होते या प्रसंगी भाविक भक्तांच्या वतीने दिंडीचे पूजन करण्यात येत होते. त्याच प्रमाणे भाविक भक्तांच्या वतीने विविध ठिकाणी अल्पोहार देण्यात येत होता. सदरील दिंडीचा समारोप रविवार रोजी भोलेश्वर बर्डी येथे समारोप होणार असल्याचे दिलीप बांडे यांनी सांगितले सदरील दिंडी मार्गस्थ होत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ISRO Solar Mission Aditya L1: 2 सितंबर को सुबह इतने बजे Launch होगा आदित्य एल-1 | Sun Mission Update
ISRO Solar Mission Aditya L1: 2 सितंबर को सुबह इतने बजे Launch होगा आदित्य एल-1 | Sun Mission Update
এখন বিদ্যালয়ত হঠাৎ আৰ্ভিভাব হল লাখ লাখ অচিন পোকৰ
এখন বিদ্যালয়ত হঠাৎ আৰ্ভিভাব হল লাখ লাখ অচিন পোকৰ#Siang_live#Jonai_News
जिला कलक्टर की पहल पर सुल्तानपुर मे अब प्रसुताओ को डिस्चार्ज होने पर बाटेंगे पोधे ...
सुल्तानपुर.नगर में जिला कलेक्टर कोटा डॉ.रविन्द्र गोस्वामी और कोटा सीएमएचओ डॉ. जगदीश सोनी की...
Mother and Son Travelling Stories : मुलाला शाळेतून काढून ही आई डोंगरदऱ्या का फिरतेय?
Mother and Son Travelling Stories : मुलाला शाळेतून काढून ही आई डोंगरदऱ्या का फिरतेय?