:पालघर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत मोखाडा तालुक्यातील चिंचुतारा गावातील एका गरीब कुटुंबातील कु.माणिक वाघ यानें दुसरा क्रमांक पटकावला आहे त्याला तालुक्यातून व आपल्या नातेवाईक व खूप शुभेच्छा मिळत आहेत व त्याला पुढील वाटचालीत सुभेच्छा ही मिळत आहेत तसेच निलमाती ग्रामपंचायत येथे माणिक वाघ 10 किलो मिटर मध्ये दुसरा आल्याबदल त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
*कोकण वर्षा मॅरेथॉन 2022 या स्पर्धे मध्ये चिंचुतारा गावातील कु. माणिक वाघ यांनी पटकवला दुसरा क्रमांक*
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/08/nerity_29b0b74d2928294962a6fc02770978c2.jpg)