वाघोली : वाघोली येथील वाघेश्वर मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या पिंडीला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. फुलांपासून बनविण्यात आलेली आरास व मोरपंखामुळे पिंडीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते.