*प्रियदर्शनी पार्क मुंबई* येथे घेण्यात आलेल्या *36* व्या *राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत* 20वर्षाखालील वयोगटात *रेस वॉक (10 किलोमीटर)* खेळ प्रकारात *मंगेश सुदर्शन वाघमारे* याने राज्यात *पाचवा* क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

त्याबद्दल अभिनंदन.भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छूक:धडेकर गंगाधर तालुका सचिव बहुभाषिक पत्रकार संघ धर्माबाद