वाघोली येथील पीडीइए प्राथमिक विद्यालयामध्ये गोकुळाष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी कृष्ण व राधा यांच्या वेशभूषा करून नर्सरी पासून इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यालयातील बालगोपालांनी श्रीकृष्णावर आधारित असणाऱ्या विविध गाण्यांवरती नृत्य सादर केली. शेवटी दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'आम नहीं तो क्या मशरूम खाएं?' Tihar Jail में मीठा खाने पर Arvind Kejriwal कोर्ट में क्या बोले? ED
'आम नहीं तो क्या मशरूम खाएं?' Tihar Jail में मीठा खाने पर Arvind Kejriwal कोर्ट में क्या बोले? ED
ડીસામાં આખલો ખુલ્લી ગટરમાં ખાબક્યો
ડીસામાં આખલો ખુલ્લી ગટરમાં ખાબક્યો
દિયોદરમાં આમ આદમી પાર્ટી એ રેફરલ હોસ્પિટલમાં ઓક્સિજન પ્લાન્ટ શરૂ કરવા મામલતદારને આવેદનપત્ર આપ્યું
દિયોદરમાં આમ આદમી પાર્ટી એ રેફરલ હોસ્પિટલમાં ઓક્સિજન પ્લાન્ટ શરૂ કરવા મામલતદારને આવેદનપત્ર આપ્યું
Subodh Bhave on Government : लायकी नसलेल्यांच्या हातात देश..., सुबोध भावेंचा राजकारण्यांना टोला
Subodh Bhave on Government : लायकी नसलेल्यांच्या हातात देश..., सुबोध भावेंचा राजकारण्यांना टोला