यवतमाळ अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे मांगुळ साखर कारखाना येथे चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारच्या धरतीवर टीका करण्यात आली यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बेलोरा मंडळात प्रशासनाने अजूनही पंचनामा केला नाही असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ पोकळ घोषणाबाजी न करता ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत देण्याची मागणी करण्यात आली चक्काजाम आंदोलनामुळे आर्मी मार्गावरील काही तास ठप्प झाली होती