भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

यावेळी 'सद्भावना' दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार सुनील शेळके, नायब तहसीलदार श्रावण ताते उपस्थित होते.