माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त अमरावती विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली. जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा विभागीय आयुक्तांनी उपस्थितांना दिली.यावेळी महसूल संजय पवार उपायुक्त (सा.प्रशासन,महसुल), उपायुक्त अजय लहाने (पुरवठा), उपायुक्त गजेंद्र बावणे(पुनर्वसन), उपायुक्त किरण जोशी (नियोजन), उपायुक्त विजय भाकरे (करमणुक), सहा. आयुक्त श्यामकांत म्हस्के (भुसूधार), सहा. आयुक्त विवेकानंद काळकर (मागासवर्ग कक्ष), तहसिलदार रवि महाले, वैशाली पाथरे, नाझर प्रविण वैद्य, स्वीय सहायक अतुल बुटे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कन्नड येथील शिबिरात १०३ दात्यांचे रक्तदान
कन्नड शहरातील पिशोर नाका येथे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशन...
Bacchu kadu यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, नंतर केली सारवासारव | Viral Video | Prahar
Bacchu kadu यांनी कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, नंतर केली सारवासारव | Viral Video | Prahar
ડીસાના સણથ ગામે લેબોજ માતાજી ફોટો પ્રાણ પ્રતિષ્ઠા મહોત્સવ યોજાયો
ડીસાના સણથ ગામે લેબોજ માતાજી ફોટો પ્રાણ પ્રતિષ્ઠા મહોત્સવ યોજાયો
#dahod | સમગ્ર ગુજરાત ભરમાં ચકચારી બિલ્કીંશબાનું કેસ | Divyang News
#dahod | સમગ્ર ગુજરાત ભરમાં ચકચારી બિલ્કીંશબાનું કેસ | Divyang News